मीरा रोड (ठाणे) येथे धर्मांधांकडून हिंदु मुलीला धमकावून धर्मांतर आणि निकाह
धर्मांधांच्या मनात आलेली मुलगी त्यांना हवीच, ही मानसिकता हिंदूंसाठी घातक असल्याने धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
धर्मांधांच्या मनात आलेली मुलगी त्यांना हवीच, ही मानसिकता हिंदूंसाठी घातक असल्याने धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.
हिंडनबर्ग आस्थापनाने त्यांचा लाभ आणि स्वार्थ पाहूनच आमच्यावर आरोप केले. सामाजिक माध्यमे आणि विविध बातम्या यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात भ्रामक गोष्टी पसरवण्यात आल्या-गौतम अदानी
देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजदेयकांतील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.
दीपावती घाग या आजारी होत्या. त्या घरी एकट्याच रहात होत्या. त्यांचा खून झाला आहे. या घटनेत ७८ सहस्र रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेल्याचे समोर आले आहे.
महिला बचत गट म्हणजे पापड-लोणची आणि खाद्यपदार्थ करणार्या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले.
निधर्मी शिक्षण पद्धतीमुळे हिंदुबहुल देशात ‘जय श्रीराम’ला शिक्षकांकडून विरोध केला जातो, तर त्याच वर्गातील ‘हिजाब’ घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना मोकळीक दिली जाते ! अशा शिक्षकावर शाळा प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे
केवळ इराकच नव्हे, तर इस्लामचा केंद्रबिंदू असणार्या सौदी अरेबियामध्येही विकासकामांच्या आड येणार्या मशिदी पाडल्या जातात. भारतात मात्र बेकायदेशीर मशिदी पाडण्याची प्रशासनाची सिद्धता नसते, हे संतापजनक !
भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.