परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने पू. शिवाजी वटकर यांना लाभलेला संतांचा सत्‍संग आणि त्‍यामुळे साधनेसाठी झालेले साहाय्‍य !

‘पू. वटकर यांना मनात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती निर्माण झालेले दैवी आकर्षण आणि अपार भाव’, याविषयी आपण मागील भागात पाहिले. आजच्‍या भागात ‘पू. वटकर यांना संतांचा लाभलेला अनमोल सहवास’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.     

६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती अनुराधा पेंडसे (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

गुरुदेव, तुम्‍ही मला स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवलीत. अशी प्रक्रिया इतर कुठेच पहायला मिळत नाही. या प्रक्रियेमुळे स्‍वतःचे स्‍वभावदोष लक्षात येऊन ‘स्‍वतःमध्‍ये कसा पालट करायचा ?’ हे मला समजले.

‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ करून शरिरावरील आवरण काढण्‍याची पद्धत

सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा), तसेच ‘पर्वतमुद्रा’ यांमुळे वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर व्‍हायला साहाय्‍य होणे