पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळी साजरी करण्यावर बंदी !
पाकिस्तानात भविष्यात हिंदूच शिल्लक ठेवले जाणार नाहीत. त्यामुळे तेथे हिंदूंचे कोणतेही सण साजरे होणार नाही, ही स्थितीही लवकर आल्यास आश्चर्य वाटू नये !
पाकिस्तानात भविष्यात हिंदूच शिल्लक ठेवले जाणार नाहीत. त्यामुळे तेथे हिंदूंचे कोणतेही सण साजरे होणार नाही, ही स्थितीही लवकर आल्यास आश्चर्य वाटू नये !
साजीद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला !
आपल्या पाल्यांना गायीला चारा घालण्यास शिकवले असते, तर जे गायीला कापतात, त्यांच्यासमवेत हिंदूंच्या युवती पळून गेल्या नसत्या. स्वत:च्या पाल्यांना हिंदूंनी आपली संस्कृती शिकवली असती, तर लव्ह जिहादच्या घटना घडल्या नसत्या. असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले
यावरून बंगाल सरकार घटनेला अनुसरून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होते. असे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरेल !
इराणची राजधानी तेहरान येथे एका पाकिस्तानी दलालाने पटेल नावाच्या गुजराती दांपत्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. दलालाने त्यांच्यावर ब्लेडद्वारे आक्रमण करून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांना पुष्कळ मारहाणही केली.
जनहित याचिकेवरून गुजरात सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिपादन !
यापूर्वी या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही सांगितले होते की, वर्ष २०२४ मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ शकते.
भारतीय स्वावलंबी न होता कायम गुलाम रहावेत, अशी शिक्षणपद्धत इंग्रजांनी निर्माण केली. अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीने इंग्रजांनी भारतियांचा कणा मोडून टाकला. भारतीय शिक्षण मोक्षप्राप्तीसाठी दिशा देणारे आहे.
गोवा येथील एक हिंदु मुलगी पुणे येथे नोकरीनिमित्त असतांना एका धर्मांध तरुणाने हिंदु बनून तिच्याशी परिचय वाढवला आणि नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर मुसलमान बनण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला.
आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण नाराज आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात.