हिंदु युवतींना गौरवशाली सांस्कृतिक इतिहास सांगितल्यास ‘लव्ह जिहाद’ला विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. हिंदु युवतींपर्यंत पराक्रमाचा इतिहास पोहाचवला, तर लव्ह जिहादचा केवळ विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल. असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले

योग हा जागतिक आत्मा बनला ! – पंतप्रधान मोदी

जगभरात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा !

पंतप्रधान मोदी यांचा मी चाहता झालो आहे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचे विधान !

(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांचे दमन करणार्‍या पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाला मी उपस्थित रहाणार नाही !’ – खासदार उल्हान उमर, अमेरिका

पाकिस्तानसह अन्य इस्लामी देशांमध्ये तेथील हिंदूंचे आणि अन्य अल्पसंख्यांक धर्मियांचे दमन केले जाते, याकडे उमर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हिंदु असणारे मोदी यांना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात येते !

हिंदु मुलाशी लग्न करणार्‍या मुसलमान तरुणीला केरळ पोलिसांनी मंदिरातून ओढत नेले !

एखाद्या हिंदु मुलीचा मुसलमान तरुणाशी विवाह चालू असतांना तो रोखण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले असते का ?

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! – पू. कालीचरण महाराज

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहन पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु समाजाला केले. या चित्रपटातील भाषा, प्रभु श्रीराम आणि सीता यांचे चित्रण, रावणाच्या संदर्भातील प्रसंग आदींवर हिंदूंनी आक्षेप घेतला आहे.

धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यांसाठी संस्कृत भाषा उपयुक्त ! – डॉ. अजित चौधरी, प्राचार्य, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक, बीड

सहस्रो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी संस्कृत भाषेमध्ये अनेक शोध लिहून ठेवले आहेत. अशा सर्वार्थाने आदर्श देववाणी संस्कृतला व्यावहारिक भाषा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे; म्हणून प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या मुलांना लहानपणापासून इंग्रजी नाही, तर संस्कृत भाषा शिकवणे आवश्यक आहे.’’ असे मत त्यांनी व्यक्त केले

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात

सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. ‘मातोश्री’वर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे.

बुलढाणा येथील मेहकर महाविद्यालयाचे संकेतस्थळ अज्ञाताने ‘हॅक’ करून त्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिले !

सरकारने अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !