कुरिअरद्वारे तलवार मागवणार्या मुसलमान वडील आणि मुलगा यांना अटक !
ही तलवार नेमकी कुठून आणि कशासाठी मागवली होती ?, तसेच आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे तलवारी मागवल्या आहेत का ? याचीही पोलिसांनी कसून चौकशी करावी ?
ही तलवार नेमकी कुठून आणि कशासाठी मागवली होती ?, तसेच आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे तलवारी मागवल्या आहेत का ? याचीही पोलिसांनी कसून चौकशी करावी ?
बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात ३०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ३१ मार्च देहलीच्या शाहीनबागमधील एक धर्मांध केरळमध्ये गेला. तेथे त्याने अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये पेट्रोल टाकून प्रवाशांना पेटवून दिले.हे ‘गझवा ए हिंद’ आहे. यालाच ‘जिहाद’ म्हणतात, असे मत त्यांनी व्यक्त केले
वर्ष २०२५ मध्ये आणीबाणीला ५० वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश सिद्ध (तयार) करण्यात येणार आहे.
अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.
डॉ. ठाकूर यांनी भांबेडमधल्या घराच्या आवारात बारा एकर जमिनीवर, सुमारे १७०० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासत वनस्पतीशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेले उत्कृष्ट ‘बॉटनिकल गार्डन’ फुलविले आहे.
वारीमध्ये सहभागी झालेल्या मुसलमानाला विठ्ठलाचा महिमा सांगता आला असता; परंतु त्यांनी ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे’, असे सांगितले. पश्चिम बंगाल, काश्मीर, केरळ यांसारख्या मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी ते हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रकार करत नाहीत,असे ते म्हणाले
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संथगतीने चालू असलेल्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतात सहस्रो वर्षांपासून सर्व धर्म आणि श्रद्धा यांना एकत्र रहाण्याचे अन् प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तुम्हाला भारतात प्रत्येक श्रद्धा आणि धर्म यांचे लोक शांततेने जगतांना आढळतील
बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, तसेच अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाययोजना काढावी, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे केली.