सातारा येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा !

साहाय्‍यक धर्मादाय आयुक्‍त कार्यालय, सातारा आणि सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे

‘हर घर सावरकर’ राज्‍यव्‍यापी शिखर परिषद ठाणे येथे पार पडली !

‘हर घर सावरकर’ हे घोषवाक्‍य घेत राज्‍यव्‍यापी शिखर परिषद ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली.

राज्यातील १०० मंदिरांत भाविकांना न्याहारी देण्याची तमिळनाडू सरकारची योजना !

मुळात द्रमुक हा हिंदुविरोधी पक्ष असून त्यास मत न देण्यातच तमिळनाडूतील हिंदूंचे हित आहे. अर्थात् गेल्या अनेक दशकांच्या तेथील द्रविड आंदोलनाचा वैचारिक पगडाही तेथील हिंदूंवर आहे.

राजेश क्षीरसागर यांनी घेतली पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सदिच्‍छा भेट !

राज्‍य नियोजन मंडळाचे अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची त्‍यांच्‍या येथील निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट घेऊन त्‍यांचे आशीर्वाद घेतले.

नागपूर येथील दीड वर्षाची श्रीनंदा हिंदु देवतांना लगेच ओळखते !

तिच्‍या या कर्तृत्‍वाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. चि. श्रीनंदा ही २००हून अधिक वस्‍तूंची ओळख किंवा त्‍यांची नावे सांगते. चि. श्रीनंदा हिने १२ हिंदु देवतांची नावे लगेच ओळखली.

सुकिवली (खेड) येथील आरोपी सूर्यकांत चव्हाण याला फाशीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

खवल्यांची तस्करी करणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना कुपवाड येथे अटक

पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.

कोकणासाठी आणखी २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्यानंतर गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचक ‘साधक’ बनणे हेच ‘सनातन प्रभात’चे यश ! – उदय केळुसकर, सनातन संस्था

सर्वांना मार्गदर्शन करणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरांत पोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चा प्रसार करा.

अमेरिकेला गंभीर आर्थिक संकटाचा धोका

अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जर अमेरिकेने चूक केली, तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.आर्थिक संकटामुळे अमेरिकेत सुमारे ७० लाख लोकांच्या नोकर्‍या जाऊ शकतात.