पुणे येथील लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे पठण !

संपूर्ण गीतेचे पठण लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी आणि गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रपटात दाखवलेल्या कृती करणार्‍यांवर बंदी नाही; पण ते दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी, हे हास्यास्पद आहे !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तमिळनाडू आणि बंगाल येथील राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बंदी घातली आहे.’ (१०.५.२०२३)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराजां’चे नाव देणार !

छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे या दिवशी ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा दुष्परिणाम जाणा !

कर्नाटकमध्ये मुसलमानांनी काँग्रेसला मतदान केल्याने तिचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने या बदल्यात मुसलमानाला उपमुख्यमंत्री करावे आणि ५ मंत्रीपदे द्यावीत, अशी मागणी राज्याच्या वक्फ बोर्डाने केली आहे.

येरवडा (जिल्हा पुणे) येथे धर्मांध टोळक्याने केली विक्रेता दांपत्याला मारहाण !

केवळ ‘दुकानासमोर भांडणे करू नका’, असे अक्षय याने सांगितले म्हणून इलियासने नातेवाइकांना बोलावून तोडफोड आणि मारहाण केली.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मुसलमानांकडून शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न !

हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !

सनातनी हिंदु जागे होऊन मतदान करतील, तेव्हाच हिंदु राष्ट्र येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी राजकीय नेता नाही आणि मी कुणाला पाठिंबाही देत नाही. हिंदु राष्ट्र आम्हाला कागदावर नाही, तर हृदयामध्ये हवे आहे. त्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहील.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार !  

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो.