वयस्कर असूनही सेवेची तीव्र तळमळ असणार्‍या पुणे येथील सौ. सुमती गिरी (वय ७३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सुमती गिरीकाकू त्यांचे प्रयत्न सांगत असतांना त्यांच्या बोलण्यातून त्यांची सत्सेवेप्रती असलेली तीव्र तळमळ जाणवली. काकूंचे वय अधिक असूनही त्यांचा सेवा शिकण्याचा आणि पुढाकार घेण्याचा भाग असतो.-सद्गुरु स्वाती खाडये

६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

 श्री. विनायक शानभाग हे सनातन संस्थेला मिळालेले अनमोल रत्न आहेत. त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.  

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे अवतारी गुरु असल्यामुळे ते मानवी देहरूपात असले, तरी सतत ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतात. ते भाव-भावना, त्रिगुण, सुख-दुःख या सर्वांच्या पलीकडे आहेत.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘सनातनचे पुढे काय होणार ? साधकांचे काय होणार ?’, अशी चिंता किंवा काळजी परात्पर गुरु डॉक्टरांना करतांना मी कधीच पाहिले नाही किंवा इतरांकडून कधी ऐकले नाही. त्यांच्यात मुळातच ईश्‍वराचा ‘निर्भयता’, हा गुण आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कुंभकोणम् जवळील पट्टीश्‍वरम् येथील श्री दुर्गादेवी मंदिर आणि तंजावूर येथील श्री भीमस्वामी मठ या ठिकाणी घेतलेले दर्शन !

‘१९.२.२०२१ या दिवशी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुंभकोणम्जवळ असलेल्या पट्टीश्‍वरम् येथील श्री दुर्गादेवीच्या दर्शनाला गेलो. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, या मंदिरात देवीच्या चरणी ९ कोटी कुंकुमार्चना झाली आहे.