दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अप्रत्यक्ष माहिती !

मुंबई – ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो.
Will There Be The Kerala Story 2? https://t.co/ErDwEibdIM pic.twitter.com/3SH8Xxyh9G
— rediff movies (@rediffmovies) May 9, 2023
‘द केरल स्टोरी’ला मिळालेल्या यशानंतर मी विश्रांती घेऊ इच्छित नाही. हा चित्रपट बनवण्यास मला ७ वर्षे लागली. मला ठाऊक होते की, हा चित्रपट यशस्वी होणार आहे.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !