दैनिक ‘सनात; न प्रभात’चा रंगीत…
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक’

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३
पृष्ठे ८ + ८ मूल्य : १० रुपये
या विशेषांकाद्वारे अनुभवा दिव्य ब्रह्मोत्सव
- ब्रह्मोत्सवाचे सप्तर्षींनी कथन केलेले माहात्म्य !
- सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या दिव्य रथाचे छायाचित्रमय दर्शन !
- सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी मान्यवरांनी व्यक्त केलेला भाव !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध भावमुद्रा
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : काल पौर्णिमा झाली.