चेन्नई येथे तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या कार्यक्रमाला ‘हिंदू मक्कल कत्छी’ चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी आणि सरचिटणीस श्री. जयकृष्णन्, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. श्रीधरन् यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते अन् प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी समाजात जागृती करण्यासाठी प्रयत्न करू ! – खासदार संजय सेठ, भाजप, रांची

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथील भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी अवगत केले.

नमाजाच्या आडून हे तर शक्तीप्रदर्शन !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते !

एस्.टी.चा गलथानपणा !

बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्‍या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.

असे संपूर्ण भारतात कधी होणार ?

उत्तरप्रदेश राज्‍यात कुठेही रस्‍ता बंद करून ईदचे नमाजपठण करण्‍यात आलेले नाही. वाहतूक रोखण्‍यात आलेली नाही. याचे कारण राज्‍यात कायद्याचे राज्‍य असून ते सर्वांसाठी समान आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले.

‘बीबीसी’च्‍या माध्‍यमातून भारताच्‍या विरोधात ‘माहिती युद्ध’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार, कर्नाटक

‘बीबीसी’ला चीनच्‍या आस्‍थापनांकडून आर्थिक पुरवठा केला जात असून त्‍या माध्‍यमातून भारताच्‍या विरोधात ‘माहिती युद्ध’ छेडले आहे. ‘वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर हे केले जात आहे’

केरळमध्‍ये अध्‍यात्‍मप्रसार करतांना साधिकेला आलेले कटू अनुभव

धर्मांधांनी हिंदूंकडून घर विकत किंवा भाड्याने घेतले होते; पण त्‍यानंतर त्‍यांनी घराचे नाव पालटले नव्‍हते किंवा तुळशी वृंदावन तसेच ठेवले होते. त्‍यामुळे प्रसार करायला अडचणी येऊ लागल्‍या.

लठ्ठपणा न्यून करू इच्छिणार्‍यांसाठी सुसंधी

लठ्ठपणा न्यून करण्यासाठी मित (अल्प) जेवण आणि व्यायाम या दोनच गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात नैसर्गिकपणे भूक मंदावते.

मृत्‍यूपत्राची टाळाटाळ म्‍हणजे मालमत्तेचा घोळ !

मृत्‍यूपत्र हे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर बोलायला लागते. नेमून दिलेली मालमत्ता त्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर संबंधितांना मिळते. ‘गिफ्‍ट डीड’ हे दोन जिवंत व्‍यक्‍ती एकमेकांना जे काही द्यायचे ते देऊन मालकी हस्‍तांतरित करतात.