‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’कडून समलिंगी विवाहाच्या विरोधात प्रस्ताव संमत !
गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाविषयीच्या याचिकांवर सुनावणी चालू आहे. समलिंगी विवाहाला केंद्रशासनाने न्यायालयात विरोधही केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाविषयीच्या याचिकांवर सुनावणी चालू आहे. समलिंगी विवाहाला केंद्रशासनाने न्यायालयात विरोधही केला आहे.
राजकीय दबावाचा वापर करणारे पोलीस गुन्ह्यांचे अन्वेषण योग्यरित्या करत असतील का ?
‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
विकलांगांना कामाचे ठिकाण, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी या सुविधेचा लाभ होणार आहे. या रिक्शाचा मागचा दरवाजा ‘रॅम्प’मध्ये रूपांतरित होत असल्याने विकलांगांना रिक्शात चढ-उतार करणे सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सेवा, सुशासन आणि जनकल्याण या कार्यक्रमांसह लोककल्याणासाठी समर्पित केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
‘हल्ली निवडणुकीत मत देतांना ‘जास्त चांगला कोण आहे ?’, याऐवजी ‘कमी वाईट कोण आहे ?’, याचा विचार करून मतदार मत देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पी.डी.सी.सी.) अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज थकीत आहे.
या कार्यक्रमाला ‘हिंदू मक्कल कत्छी’ चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी आणि सरचिटणीस श्री. जयकृष्णन्, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. श्रीधरन् यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते अन् प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.