असे संपूर्ण भारतात कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेश राज्‍यात कुठेही रस्‍ता बंद करून ईदचे नमाजपठण करण्‍यात आलेले नाही. वाहतूक रोखण्‍यात आलेली नाही. याचे कारण राज्‍यात कायद्याचे राज्‍य असून ते सर्वांसाठी समान आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/676164.html