
‘भिवंडी येथील ऐतिहासिक श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानच्या पर्यवेक्षकपदी (‘सुपरवायझर’पदी) फ्रान्सिस जोसेफ लेमोस या ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. हा निर्णय १५ एप्रिल २०२३ पर्यंत रहित न केल्यास २३ एप्रिल २०२३ या दिवशी मंदिराच्या प्रांगणात आंदोलन करण्याची चेतावणी ‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’कडून देण्यात आली; मात्र यामुळे धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होण्याचा बागुलबुवा निर्माण करून पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’ (२०.४.२०२३)
केवळ अद्वैतातच निर्भयता असणे !
ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधना करणेच आवश्यक !
प्रभु श्रीरामाचे श्रेष्ठत्व !
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
श्रीक्षेत्र जेजुरी येथील ‘श्री खंडोबा डोंगरा’वर मद्यपींचा धिंगाणा !
US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद