अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधितांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सरकारने आमच्या जमिनी परत कराव्यात किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिनींचा मोबदला शेतकर्यांना द्यावा, अशी मागणी अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरीसंघाने केली आहे.
सरकारने आमच्या जमिनी परत कराव्यात किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिनींचा मोबदला शेतकर्यांना द्यावा, अशी मागणी अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरीसंघाने केली आहे.
‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द विविध धर्मांचा अभ्यास नसलेले अडाणीच बोलतात. तसे बोलणे म्हणजे ‘सुशिक्षित आणि अशिक्षित सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
करारनाम्याचे उल्लंघन करून, तसेच मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर्स’च्या दोन संचालकांच्या विरोधात चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला कह्यात घेतले आहे.
वर्धा येथे विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन, भारतात ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करण्यात यावा ! ,पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दान पेटीत खोटे दागिने मिळाल्याची सखोल चौकशी करावी !
करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जीतेंद्र आव्हाड यांना फटकारले असून या प्रकरणाचे पुन्हा अन्वेषण करण्याची करमुसे यांची मागणी मान्य केली आहे.
शरद कोळी म्हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
पुरोगामी आणि साम्यवादी यांना चपराक देणारा जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांचा खुलासा !
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे ‘किसान सन्मान योजने’अंतर्गत लाभार्थी शेतकर्यांना अनुदान वितरण करण्यात आले, तसेच नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘बेळगाव हायटेक रेल्वे स्थानका’चे उद़्घाटन करण्यात आले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी ८ सहस्र फूट भूमीवर बांधकामाची संमती घेण्यासाठी नगर परिषदेत आवेदन दिले होते. यानंतर सतत हेलपाटे घालूनही संमती मिळत नव्हती.
मंदिर देवस्थान आणि पटवा यांच्यातील जागेचा वाद जुना आहे. मंदिराच्या भोवतालची ३६ एकर जागा आधी सुखदेव कोडीलकर या पुजार्याच्या मालकीची होती; मात्र हे पुजारी आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी पैशांसाठी ती गहाण ठेवली.