सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्‍या भेटीत सोलापूर येथील कु. सावित्री गुब्‍याड यांना आलेल्‍या अनुभूती !

पू. सौरभ जोशी यांनी साधिकेचे नाव घेऊन तिला हाक मारणे आणि त्‍या वेळी तिला भावाश्रू येणे

साधना आणि अभ्‍यास यांची सांगड घालून सनदी लेखपाल अभ्‍यासक्रमाच्‍या दुसर्‍या वर्षाच्‍या परीक्षेमध्‍ये धनबाद जिल्‍ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु. नंदिता अगरवाल !

‘श्रीकृष्‍ण आणि प.पू. गुरुदेव यांनीच माझ्‍याकडून अभ्‍यास करून घेतला, परीक्षेची सिद्धता करून घेतली आणि परीक्षेच्‍या वेळी उत्तरेही लिहून घेतली.’ त्‍या वेळी प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला आलेल्‍या काही अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

वणी (यवतमाळ) येथे १८ गोवंशियांची मुक्‍तता !

पोलिसांनी वणीजवळील घोंसा चौफुलीवर सापळा लावून चंद्रपूर आणि नागपूर येथून ६ बोलेरो पिकअप वाहनांतून पळवून नेत असलेल्‍या १८ गोवंशियांची मुक्‍तता केली.