पुणे येथे ‘प्‍लास्‍टिक कचरा संकलन’ स्‍पर्धेत ३ सहस्र किलो प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या जमा !

पुणे महापालिकेने प्‍लास्‍टिकच्‍या कचर्‍याचे निर्मूलन करण्‍यासाठी केलेले प्रयत्न स्‍तुत्‍य आहेत. यासमवेत सातत्‍याने जनतेचे प्रबोधन करून ‘पुणे प्‍लास्‍टिक कचरामुक्‍त करावे’, हीच जनतेची अपेक्षा !

बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी यांच्‍यासह एकावर प्राणघातक आक्रमण, ९ धर्मांधांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांची मानसिकता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित रहाणे अपरिहार्य आहे. प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

१२ वीच्‍या उत्तरपत्रिका वेळेत पडताळून होण्‍यासाठी सर्व उपाययोजना काढू ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी १२ वीच्‍या ५० लाख उत्तरपत्रिका पडताळल्‍याविना पडून असल्‍याचे सूत्र सभागृहात उपस्‍थित केले. हा विषय माहितीच्‍या सूत्राच्‍या अनुषंगाने सभागृहात उपस्‍थित केला. त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

सर्वोच्‍च न्‍यायालयात पहिल्‍या दिवसाचा युक्‍तीवाद संपला !

आजच्‍या पहिल्‍याच दिवशी कपिल सिब्‍बल यांनी ‘पक्षातून फुटून बाहेर पडलेल्‍या आमदारांसमोर अपात्रतेच्‍या कारवाईतून वाचण्‍यासाठी विलिनीकरण हाच एकमेव मार्ग आहे’, असे सांगितले.

मुफ्‍तीबाईंची गरळओक !

भाजपने काश्‍मीरमध्‍ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्‍या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्‍याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्‍याचा लाभ मुफ्‍ती यांच्‍यासारखे उठवत आहेत !

आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्‍य !

ईश्‍वरप्राप्‍ती म्‍हणजेच सातत्‍याने ईश्‍वराचे स्‍मरण ठेवणे आणि सच्‍चिदानंद परमेश्‍वराशी एकरूप होणे. प्रपंचात राहून परमार्थ साधता येऊ शकतो का ? तर या प्रश्‍नाचे उत्तर आपल्‍या आदर्श दिनचर्येत दडले आहे.

नास्‍तिकतावादी द्रमुकचा हिंदुद्वेष जाणा !

कन्‍याकुमारी येथील मंडईक्‍कडू भगवती अम्‍मन मंदिरात ‘हैंदव सेवा संगम्’ या हिंदु संघटनेला धार्मिक परिषद आयोजित करण्‍यावर द्रमुक सरकारने निर्बंध आणले आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर रोखणे, हा परिषदेचा उद्देश होता.

इस्‍लामी राजवटीत रामनामाचा उपयोग

रामराज्‍य हे केवळ आपल्‍या देशातच नव्‍हे, तर संपूर्ण जगातील सर्वांत ‘आदर्श राज्‍यव्‍यवस्‍था असलेले राज्‍य’ म्‍हणून मान्‍यता पावलेले आहे. या राज्‍यातील मानवी समाज हा स्‍वयंशासित समाज होता.

वसंत ऋतूमध्‍ये निरोगी रहाण्‍यासाठी सोपे उपाय

नियमित व्‍यायाम करणे, सकाळी १० वाजेपर्यंत काही न खाणे, भूक लागल्‍यावरच खाणे, रात्री ८ वाजेपर्यंत जेवणे आणि पुरेशी झोप घेणे एवढ्याच गोष्‍टींचे पालन केले, तरी वसंत ऋतूमध्‍ये होणार्‍या विकारांना प्रतिबंध होऊ शकतो.

भारतातील प्राचीन नौकाशास्‍त्र : आर्यावर्ताची विश्‍वाला देणगी !

धर्म आणि विज्ञान यांच्‍या परस्‍परविरोधी संकल्‍पनेचे मूळ भारतीय संस्‍कृतीमध्‍ये कुठेही आढळत नाही. आम्‍ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्‍या दृष्‍टीने धर्माचा एक अंग मानत होतो. भारतात कोणत्‍याही विद्यापिठाची पदवी घेतलेली नसतांनासुद्धा ज्ञानप्राप्‍त ऋषीमुनींनी आत्‍मसाक्षात्‍काराद्वारे विज्ञानाचे सिद्धांत प्रकट केले आहेत.