जातीच्‍या दाखल्‍यासाठी लाच घेणार्‍यावर पिंपरी (पुणे) येथे कारवाई !

प्रत्‍येकच सरकारी कामासाठीही लाच मागितली जाते, असे वाटते. ही स्‍थिती गंभीर आणि संतापजनक आहे. हे थांबण्‍यासाठी लाच घेणार्‍यांची शिक्षा त्‍वरित आणि अधिक करायला हवी !

मुंबईतील हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यात भडकावणारी वक्‍तव्‍ये केली जाणार नाहीत, याची निश्‍चिती करा !

महाराष्‍ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्‍ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्‍या विरोधात होत असून त्‍या माध्‍यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्‍बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्‍टेपणा उघड होतो !

परमात्‍म्‍याच्‍या प्राप्‍तीसाठी शरीर, वाणी आणि मन यांचे तप आवश्‍यक ! – प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार महास्‍वामीजी

बिदर येथील प.पू. सद़्‍गुरु शिवकुमार स्‍वामीजी यांचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याला शुभाशीर्वाद !

‘बुद्धीप्रामाण्यवादी आणि जात्यंध यांच्यामुळे हिंदूंची झालेली अतोनात हानी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडाली. जात्यंधांमुळे हिंदूंची आपसात फूट झाली. त्यामुळे भारतात बहुसंख्य असूनही ते इतर धर्मियांकडून आणि नक्षलवाद्यांकडून मार खात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

माघ पौर्णिमा म्‍हणजेच तेजस्‍वी म्‍हाळसादेवीच्‍या अवतार कार्याचे स्‍मरण !

माघ पौर्णिमा ही आदिशक्‍तीच्‍या म्‍हाळसादेवीच्‍या अवतार कार्याचे स्‍मरण करून देते. त्यानिमित्ताने तिची कथा, तिने केलेले कार्य आणि तिच्‍या नावाचा अर्थ येथे देत आहोत.

मराठी भाषेच्‍या समृद्धीसाठी राज्‍य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठी साहित्‍यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्‍य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्‍यिकांच्‍या लेखनातून दरवळत असतो. हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे.

वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ !

९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडी आणि मुलांनी केलेले ९६ वृक्षांचे रोपण यांनी करण्‍यात आले.

नागपूर येथील ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्‍या अध्‍यक्षांसह तिघांवर गुन्‍हा नोंद !

‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्‍या आमसभेत शिवीगाळ करून धमकावण्‍याच्‍या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.