हिंदूंमधील ‘धर्म’ या संकल्पनेमुळे मला प्रेरणा मिळाली ! – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

त्यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांची ‘पियर्स मॉर्गन’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते.

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.

हरिद्वार येथे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्‍या अझर याला अटक !

ज्‍या वेळी महिलेने याविषयी अझर याला जाब विचारला, त्‍या वेळी त्‍याने तिच्‍यावर धर्मांतर करण्‍यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्‍यास हत्‍या करण्‍याची धमकीही अझर याने दिली.

अमेरिकेतील एका न्‍यायालयाने ‘चॅट जीपीटी’चा वापर करून बनवले निकालपत्र !

प्राध्‍यापक जुआन डेव्‍हिट गुटरेस यांनी म्‍हटले की, न्‍यायव्‍यवस्‍थेत चॅट जीपीटीचा वापर करणे धोकदायक आहे, तसेच ते नैतिकदृष्‍ट्या योग्‍य नाही.

अमेरिकेतील संवेदनशील भागात आकाशात आढळला हेरगिरी करणारा चिनी फुगा !

फुग्‍यामध्‍ये धोकादायक असे काहीही नाही. त्‍यामुळे अमेरिकेचा हा फुगा पाडण्‍याचा विचार नसून अमेरिकी सैन्‍याचे त्‍याकडे लक्ष आहे, असे अमेरिकेने स्‍पष्‍ट केले.

श्री श्री रविशंकर यांच्‍या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्‍या कार्यकर्त्‍यांनी दाखवले काळे झेंडे !

‘आर्ट ऑफ लिव्‍हींग’चे संस्‍थापक धर्मगुरु श्री श्री रविशंकर यांच्‍या ‘जागर भक्‍तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्‍या कार्यकर्त्‍यांनी श्री श्री रविशंकर यांच्‍याविरोधात घोषणा दिल्‍या.

‘नासा’च्‍या प्रकल्‍पात गुंतवणुकीचे आमीष दाखवून ६ कोटींची फसवणूक !

१०० हून अधिक नागरिक या आमिषाला बळी पडले असून यासंदर्भात बाबासाहेब सोनवणे यांनी तक्रार नोंदवली आहे. त्‍यावरून बंडगार्डन पोलीस ठाण्‍यात ४ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद झाला आहे.

भाईंदर येथे धर्मांधाकडून तरुणीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण !

तरुणींनो, धर्मांधांच्‍या प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकून आयुष्‍याची हानी ओढावून घेण्‍यापेक्षा वेळीच सतर्क व्‍हा !

आग्रा किल्ला (लाल किल्ला) येथे शिवजयंतीला अनुमती नाकारली !

‘ज्‍यांचा ऐतिहासिक संबंध त्‍या किल्‍ल्‍याशी नाही, अशांना अनुमती दिली जाते. मग त्‍या किल्‍ल्‍याशी ऐतिहासिक संबंध असलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जयंतीलाच अनुमती का नाकारली ?’, असा संतप्‍त प्रश्‍न विनोद पाटील यांनी उपस्‍थित केला आहे.

इयत्ता दहावी-बारावीची प्रश्‍नपत्रिका भ्रमणभाषवर पाठवल्‍यास ५ वर्षे परीक्षेला मुकणार !

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्‍यांवर संस्‍कार नाहीत, असे कुणाला वाटल्‍यास चूक ते काय ? शालेय अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केला असता, तर यासाठी कडक नियम करण्‍याची वेळ आली नसती !