असे मदरसे आता बंदच व्‍हायला हवेत !

उत्तरप्रदेशातील संपला बक्‍कल गावातील रहिमिया मदरशात शिकणार्‍या एका १३ वर्षीय मुलावर त्‍याच मदरशात शिकणार्‍या मुलाने लैंगिक अत्‍याचार केले आणि नंतर त्‍याची हत्‍या केली.

धर्मांतर बंदी कायदा कधी ?

आळंदीसारख्‍या पवित्र ‘तीर्थस्‍थळी’ गेल्‍या काही दिवसांपासून ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्‍त केले जात आहे.

अनेक समस्‍यांवर औषध असलेल्‍या नागवेलीची (विड्याच्‍या पानांच्‍या वेलीची) लागवड कशी करावी ?

प्रत्‍येक घरात जसे तुळशीचे रोप असते, तशीच नागवेलही असायला हवी. केवळ खाण्‍यासाठीच नव्‍हे, तर आपल्‍या प्रत्‍येक धार्मिक सण-समारंभामध्‍ये विड्याच्‍या पानांची आवश्‍यकता असते

गायीच्‍या शरिरातून प्रसारित झालेले दिव्‍य अन्‍न !

गायीच्‍या शरिरातून अन्‍न प्रसारित झाल्‍याने त्‍याची सात्त्विकता अत्‍यंत वाढते, ज्‍यामुळे आध्‍यात्मिक लाभही होतात.

मंदिर सरकारीकरण : हिदूंसाठी एक अभिशाप !

हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्‍या प्रथा आणि परंपरा न्‍यून करायला, हा काय पाकिस्‍तान आहे का ?

दोष परकीय धनाचा ? (शाम) मानव आहेत पराधीन !

नुकतेच अंनिसचे शाम मानव यांनी बागेश्‍वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री  महाराज यांना ‘चमत्‍कार दाखवा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा !’, असे आवाहन केले होते. यावर शाम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किती थोतांड आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या चळवळी राबवण्‍यामागे नेमके काय षड्‍यंत्र आहे, याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत. १. विदेशी पैशाच्‍या … Read more

कर्तृत्‍व आणि दातृत्‍व यांचा संगम असणारे अन् ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६० वर्षे) !

ठाणे येथील पितांबरी उद्योग समुहाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा ६० वा वाढदिवस आहे. स्‍वत:मधील अनेक गुणांच्‍या आधारे त्‍यांनी व्‍यवसायात वृद्धी करून भरभराट आणली. वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या नातेवाइकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

पुण्‍यात ‘कोयता’ खरेदी करतांना ‘आधारकार्ड’ आवश्‍यक !

शहरामध्‍ये किरकोळ वादातून दहशत निर्माण करण्‍याकरता हातात कोयते घेऊन रस्‍त्‍यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना धमकावण्‍याचे प्रकार वाढत आहेत.

मुलीला साधनेची गोडी लावणारे आणि तिच्‍यात आश्रम जीवनाविषयी ओढ निर्माण करणारे श्री. मनोजकुमार खाडये आणि सौ. मंजुषा खाडये !

‘माघ शुक्‍ल चतुर्दशी (४.२.२०२३) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्‍यांचे समन्‍वयक श्री. मनोजकुमार खाडये यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त त्‍यांची मुलगी कु. वैदेही खाडये हिला तिच्‍या आई-बाबांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेल्‍या ज्ञानभंडार्‍यात सेवा करण्‍याची संधी मिळत असल्‍याने त्‍यांच्‍या चरणकमली कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

‘मी लिखाणाच्‍या संकलनाची सेवा करण्‍यासाठी काही दिवस रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात गेले होते. एकदा मी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजप करत होते. मी ध्‍यानमंदिरातील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या मोठ्या छायाचित्राकडे पहात होते. त्‍या वेळी महाप्रसादाची वेळ झाली.