राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित वृत्तांचे रविवारचे विशेष सदर : २९.१.२०२३
कांही वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत . . .
कांही वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत . . .
‘केरळ दौर्यामध्ये आध्यात्मिकदृष्टीने चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या साधकांना तेथील सरकार आणि स्थानिक लोक यांची हिंदु धर्माविषयी लक्षात आलेली दयनीय स्थिती येथे दिली आहे.
मागील भागात ‘कायद्याच्या दृष्टीने मुसलमानांना मुभा आणि हिंदूंना दुय्यम वागणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी मुसलमान नेत्यांकडून केली जाणारी विधाने, सैन्यभरतीची ‘अग्नीपथ’ योजना आणि त्यावरून दंगलखोरांनी केलेला विरोध’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज पाहूया पुढील भाग ..
भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरा करा ! (या वर्षी माघ शुक्ल अष्टमी ही तिथी ८ फेब्रुवारीला आहे.)
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.
‘न्यायदेवते, तुला पुन्हा पत्र लिहितो आहे. पुन्हा पुन्हा लिहितो आहे. ते पाहून तू रागावणार नाहीस, अशी आशा मी ठेवली, तरी पत्र वाचून काही करणारही नाहीस, असे मात्र मला वाटू देऊ नकोस; कारण विषय तसा गंभीर आहे आणि म्हटले तर तसा विनोदीही ! कुणीतरी आधी म्हणून गेले होते की, इतिहासाची पुनरावृत्ती होते. आधी ती शोकांतिका असते, मग तो विनोद असतो.
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानुसार साधकांनी गतीने ग्रंथसेवा केल्यास त्याद्वारे समष्टी साधना झाल्याने त्यांचे आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती शीघ्र होऊ शकणे
‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन दिले आहे.