पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्‍यावर येणार !

तप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. बोहरा मुसलमानांच्या एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित रहाणार आहेत.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या डॉ. रणजित काशिद यांना संशोधनातील पुरस्कार घोषित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे विविध पुरस्कार घोषित

उमरी (यवतमाळ) येथील ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’कडील ४२ एकर भूमी शासनजमा !

लीजवर मिळालेल्या भूमीचा परस्पर आर्थिक व्यवहार करून स्वार्थ साधू पहाणारी ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ ही संस्था समाजहित काय जोपासणार ?

हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!

आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्‍यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?

दारूसाठी मंदिरातून ३५ सहस्र रुपये चोरणार्‍या युवकाला अटक !

प्रवचन ऐकण्यासाठी येणार्‍या मुकेश उपाख्य मुक्कू गोपाल निहाय (वय २२ वर्षे) याने येथील पोद्दारेश्वर राम मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ३५ सहस्र रुपये चोरून नेले.

ठाकुर्ली (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवर २ तोतया पोलिसांकडून सामूहिक बलात्कार !

नैतिकतेचे मोठ्या प्रमाणात झालेले हनन दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !

व्यंगचित्रकार श्री. गुरु खिलारे यांच्या ‘मनातील गप्पा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास प्रारंभ

श्री. गुरु खिलारे हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यंगचित्रे रेखाटत असून त्यांची व्यंगचित्रे दैनिक ‘तरुण भारत’ येथून प्रसिद्ध होत आहेत. तरी अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कु. वैष्णवी उमेश कुलकर्णी एम्.ए. (इंग्रजी) परीक्षेत शिवाजी विद्यापिठात प्रथम !

कु. वैष्णवी यांनी हे यश सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे.

रायपूर (जिल्हा नागपूर) येथे नियमित कर भरणार्‍या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण !

रायपूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय ! अन्य ग्रामपंचायतींनी असा आदर्श घ्यावा !

मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कधी न्यून होणार ?

मध्यप्रदेशातील दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्यास नकार दिल्यानंतर मुसलमानांनी मंदिराच्या पुजार्‍याला घरात घुसून मारहाण केली. पुजार्‍यांनी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आधी न्यून करण्याची मागणी केली होती.