देश प्रजासत्ताक झाला तो दिवस होता ‘माघ शुक्ल अष्टमी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘२६ जानेवारी’ असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारतीय प्रजासत्ताकदिन ‘२६ जानेवारी’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘माघ शुक्ल अष्टमी’ या दिवशी साजरा करा !
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > भारतियांनो, प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा !
भारतियांनो, प्रजासत्ताकदिन तिथीनुसार साजरा करा !
नूतन लेख
अनंत चतुर्दशीचे व्रत Anant Chaturdashi
ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !
हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !
‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपीठ ! – भरत राऊळ, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी
विद्यालयांतून इस्लामीकरण !
ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav