हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

मोपा ते बाणावली अंतरासाठी ‘गोवा टॅक्सी ॲप’ने आकारलेला दर अधिसूचित दराप्रमाणेच ! – पर्यटनमंत्री खंवटे

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प चालू होऊन ३ दिवसच उलटल्याने अशा समस्या उद्भवू शकतात; मात्र यावर फेरविचार करून समस्या सोडवता येईल. अशी देयके सामाजिक माध्यमात फिरवल्याने यावर तोडगा निघू शकत नाही.

म्हादईवर विशेष चर्चेसाठी प्रस्ताव आल्यास विचार करणार ! – सभापती रमेश तवडकर

म्हादई हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या म्हादईवर विशेष चर्चा करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाही.

गोवा : कळंगुट परिसरातील ‘डान्स बार’, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ व्यवसाय बंद करा !

स्थानिकांच्या मते ‘डान्स बार’ हा मोठा रोग असून तो पंचायत क्षेत्रात पसरलेला आहे. या रोगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागतील !

धुळे येथे मद्यधुंद टँकरचालकाने अनेक वाहनांना उडवले !

शहरातील बारा पत्‍थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल या रस्‍त्‍यावर भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी ९ ते १० या वेळेत घडली.

संभाजीनगर, बीड, परभणी आणि जालना येथे लंपी आजारामुळे ३ सहस्र ५०० जनावरांचा बळी !

हा संसर्ग रोखण्‍यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवण्‍यात आली; मात्र लसीकरण केल्‍यानंतरही जनावरांना लंपी आजार होतांना दिसत आहे.

घुसखोर बांगलादेशींना हटवण्‍यासाठी दादर (मुंबई) येथे भाजपचे आंदोलन !

बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्‍या जिवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे, हे आम्‍ही कदापी खपवून घेणार नाही.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सहकारी महिला कर्मचार्‍यांकडे टक लावून पाहिल्‍यास निलंबन होणार !

महिला तक्रार निवारण समिती राज्‍यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्‍थापन केली पाहिजे !

गीतेने सांगितलेले ज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.