२६ जानेवारी : सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज (इंदूर, मध्‍यप्रदेश) यांचा प्रकटदिन

प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

राज्‍यभरात शाहरूख खानच्‍या ‘पठाण’ चित्रपटास ठिकठिकाणी विरोध

शाळा-महाविद्यालये येथे राष्‍ट्रप्रेमाचे धडे न दिल्‍याने आजचे तरुण देशासमोरील समस्‍यांना वेळ देण्‍याऐवजी भारतीय संस्‍कृतीचे हनन करणार्‍या चित्रपटांचे उदात्तीकरण करत आहेत, हे दुर्दैवी आहे !

विशाळगडावर उभारण्यात येत असलेल्या ‘अनधिकृत शेड’वर कारवाई करा !

विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्‍या पुरातत्‍व विभागास दिसत नाही का ? प्रत्‍येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्‍यावरच कारवाई करणार आहे का ?

‘इशरत जहाँ एन्‍काऊंटर’ या पुस्‍तकाचा पुणे येथील प्रकाशनाचा कार्यक्रम रहित !

२४ जानेवारी या दिवशी गंज पेठेतील ‘सावित्रीबाई फुले स्‍मारक सभागृहा’त या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार होते; मात्र दुरुस्‍तीचे कारण पुढे करून सभागृह देण्‍यास महापालिका प्रशासनाने अनुमती नाकारली.

राष्‍ट्रघातकी काँग्रेस !

आताही राहुल गांधी यांच्‍या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रेत दिग्‍विजय सिंह यांनी ‘केंद्र सरकारने ‘सर्जिकल स्‍ट्राईक’चे पुरावे कधीच दिले नाहीत’, असे राष्‍ट्रघातकी विधान केले.

हत्‍येसाठी बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

गोरक्षक शिवशंकर स्‍वामी यांनी तक्रार प्रविष्‍ट केली होती. पोलिसांनी टेंपो आणि ३ जनावरे कह्यात घेतली.

नागपूर येथे पैशांचा पाऊस पाडण्‍याच्‍या नावाखाली अल्‍पवयीन मेहुणीवर अत्‍याचार !

सततच्‍या अत्‍याचारामुळे अल्‍पवयीन मुलीची प्रकृती खालावल्‍यानंतर तिने याची माहिती नातेवाइकांना दिली. नैतिकतेला काळीमा फासणारी घटना !

या घटना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

बांगलादेशातील नेत्रकोना येथील पूरबाधला मार्केटमधील हिंदूंच्‍या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करून तेथील सर्व मूर्ती तोडल्‍या.