हत्‍येसाठी बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

पुणे – हत्‍येसाठी २ बैल आणि १ कालवड यांची वाहतूक करणार्‍या बाळाप्‍पा कुरबुड, सौरव गडाप्‍पा आणि महंमद अहमद कुरेशी या तिघांवर भोसरी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद केला आहे. गोरक्षक शिवशंकर स्‍वामी यांनी तक्रार प्रविष्‍ट केली होती. पोलिसांनी टेंपो आणि ३ जनावरे कह्यात घेतली.