नारीचा सन्‍मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘रांजेगावच्‍या पाटलाने गावातील महिलेवर बलात्‍कार केला. किशोर अवस्‍थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्‍याची (व्‍यक्‍तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.

‘साम्राज्‍य-संस्‍थापक’ बाजीराव पेशव्‍यांची महानता !

‘जगाच्‍या इतिहासात ‘अपराजित सेनापती’ म्‍हणून श्रीमंत बाजीराव पेशवे (थोरले) हेे एकमेव सेनापती होते !’ – प्रा. मोहन शेटे, इतिहाससंशोधक, पुणे.

उज्‍जैन येथील राजा विक्रमादित्‍याचे अलौकिक सिंहासनस्‍थळ !

राजांच्‍या काळात सिंहासनाला महत्त्व असायचे; कारण न्‍यायदानासारखे महत्‌कार्य तेथूनच पार पडत असे. एका सिंहासनाच्‍या संदर्भात घडलेला वैशिष्‍ट्यपूर्ण प्रसंग येथे दिला आहे…..

मान्‍यवरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुणगौरव !

‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्‍यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्‍यास शिवराय कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठ होते.’

हिंदुजातीला अक्षय्‍य उज्‍ज्‍वलता देणारे शंभूराजे ! – स्‍वातंत्र्यवीर सावरकर

संभाजीराजांनी आपल्‍या अतुलनीय हौतात्‍म्‍याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्‍यात्‍मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्‍ज्‍वल आणि बलशाली केली !

‘गौरवशाली हिंदु राजे’

कार्य करतांना यश संपादन करायचे असल्‍याने पराभूतांचा आदर्श ठेवला जात नाही, तर विजयी विरांचाच आदर्श डोळ्‍यांसमोर ठेवला जातो, हेच भारतभरातील संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्‍यामागील तत्त्व आहे.

राज्‍याभिषेकाच्‍या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय !

शिवरायांनी स्‍वतंत्र राज्‍याची ‘राज्‍याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.

पतीव्रता धर्म निभावून तेजस्‍वी इतिहास घडवणारी महाराणी पद्मावती !

अल्लाउद्दीन आनंदाने ओरडला, ‘‘आमचा विजय झाला. आता चितोडची महाराणी पद्मावती माझी आहे.’’ राजा मालदेव म्‍हणाला, ‘‘आता त्‍या कधीच मिळणार नाहीत; कारण . . . स्‍वतःचे जीवन कृतार्थ केले.’’

धर्मांतरितांचे पुनरागमन करणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्‍हा हिंदु बनवले होते. संभाजी महाराजांनी आपल्‍या वडिलांचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली.

प्रखर देशप्रेमी आणि स्‍वाभिमानी महाराणा प्रताप !

‘बादशहा अकबराच्‍या समवेतच्‍या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव झाल्‍याने त्‍यांना सैनिकांसह अरण्‍यात जावे लागले. जवळ धनधान्‍य नाही. सुगावा लागल्‍यास मोगल येऊन पकडतील असे हालाखीचे दिवस नशिबी आले. त्‍यांच्‍यातील स्‍वाभिमान आणि देशप्रेम दर्शवणारा एक प्रसंग दिला आहे.