धर्मद्रोह्यांमुळेच भारत बलहीन झाला !

‘धर्मद्रोही हे देशद्रोही आहेत; कारण धर्मामुळेच देशात सामर्थ्य येते. याचे उदाहरण म्हणजे जगातील सर्व देशांना काळजी करायला लावणारे इस्लामी देश. याउलट धर्मद्रोह्यांमुळे देश बलहीन होतो, उदा. भारत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनी आज संघर्ष केला, तरच त्‍यांची पुढची पिढी सुरक्षित राहील ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

महाराष्‍ट्र राज्‍यासह संपूर्ण देशात धर्मांतर, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या विरोधी कठोर कायदे व्‍हावेत, या मागणीसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.  या वेळी आमदार टी. राजासिंह यांनी प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या अफझलखानाच्‍या कबरीवरील अतिक्रमण काढल्‍याविषयी शासनाचे अभिनंदनही केले.

जातीवाद सोडून हिंदूंनी स्‍वतःची मतपेढी सिद्ध केल्‍यासच हिंदूंचे अस्‍तित्‍व टिकेल ! – कालीचरण महाराज

हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्‍होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्‍तित्‍व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

‘लँड जिहाद’चा काळा कायदा रहित करण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

म्‍हैसाळ (सांगली) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत ३ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंचा हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख ‘धर्मवीर’ म्‍हणूनच ! – आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप

हिंदु धर्म रक्षणासाठी आम्‍हाला रस्‍त्‍यावर उतरावे लागले, तरी चालेल; पण देव, देश आणि धर्म यांविषयी आम्‍ही कोणतीही तडजोड करणार नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्‍या मध्‍यवर्ती सभागृहात स्‍थापन !

गळ्‍यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.

मौलाना, पाद्री आणि भंते यांच्‍याकडून चमत्‍कार सिद्ध करून दाखवल्‍यास ५१ लाखांचे पारितोषिक देऊ ! – महंत अनिकेतशास्‍त्री जोशी

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश भरकटला आहे. फक्‍त आणि फक्‍त हिंदु धर्मगुरूंना लक्ष्य केले जात आहे. त्‍यामुळे हा कायदा महाराष्‍ट्रातून लवकरात लवकर रहित करावा.

कुलगुरु आणि संशोधक यांना जेवणासाठी १ घंटा ताटकळत रहावे लागले !

मान्‍यवर येणार असतांनाही त्‍यांचे सुनियोजन न करता सावळा-गोंधळ चालू देणे लज्‍जास्‍पद !

त्र्यंबकेश्‍वर (जिल्‍हा नाशिक) येथील संतश्रेष्‍ठ निवृत्तीनाथ यात्रेत ५० सहस्र वारकर्‍यांना महाप्रसाद !

श्री गजानन महाराज संस्‍थानच्‍या त्र्यंबकेश्‍वर शाखेने ३ दिवस १२-१२ घंटे वारकरी आणि भक्‍त यांच्‍यासाठी विनामूल्‍य महाप्रसाद देण्‍याची व्‍यवस्‍था केली होती.