गोवा : आध्‍यात्मिक केंद्र !

‘आध्‍यात्मिक केंद्र !’ बनवण्यासाठी धार्मिक संस्‍था, संप्रदाय यांचेही साहाय्‍य घेण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्‍त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर देशातील प्रत्‍येक हिंदूला लाभ होईल. गोव्‍याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्‍याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.

नाशिक येथे २०० साधकांकडून १०८ सूर्यनमस्‍कार !

सातपूर येथील मुक्‍ती महिला संस्‍था आणि श्रीराम फाऊंडेशन यांच्‍या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘सूर्याथॉन-२०२३’चे आयोजन करण्‍यात आले होते.

अशांना आजन्‍म कारागृहात टाका !

महंमद गझनी याने सोमनाथ मंदिर पाडून कोणतीही चूक केली नाही. गझनीने तेथील अपकृत्‍ये थांबवली, असे संतापजनक विधान अ.भा. इमाम असोसिएशनचे अध्‍यक्ष मौलाना रशिदी यांनी केले.

आठवणी सुभाषबाबूंच्‍या !

काल २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍याविषयीच्‍या आठवणी येथे देत आहे.

निमंत्रणपत्रिका कशासाठी ?

विवाह हा मनोरंजनाचा आणि बडेजाव करण्‍याचा विषय बनत चालला आहे. हे सर्व थांबण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. धर्मशिक्षणाने व्‍यक्‍तीला कुठे आणि कसे वागायला हवे ? याची जाणीव होईल. यामुळे सरकारने आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीने धर्मशिक्षण घेण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्‍हणण्‍यामागील कावा ओळखायला हवा !

हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांवर आघात करून दुफळी माजवण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांच्‍या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !

शनिवारवाड्याचे वैभव !

‘शनिवारवाडा इंद्रप्रस्‍थ येथील पुराणप्रसिद्ध वाड्याचे बरहुकूम (त्‍याप्रमाणे) बांधला आहे. वाड्यातील कारंजांपैकी कमलाकृती कारंजे हिंदुस्‍थानात सर्वांत मोठे असून त्‍या कल्‍पनेचा उगमही भारतीयच आहे’, असा उल्लेख या वाड्यासंबंधी सापडतो.

सतत बसून न रहाता मध्‍ये मध्‍ये उठून उभे रहाणे आवश्‍यक !

‘प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद उठून उभे रहावे आणि पुन्‍हा बसावे. यासाठी गजर लावावा. जे सतत उभे राहून काम करतात, त्‍यांनी प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद बसावे आणि पुन्‍हा उभे रहावे.’

गोमूत्र जुने असले, तरी चालते !

गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्‍यामुळे आपल्‍या लागवडीच्‍या क्षेत्रानुसार गोमूत्राचा साठा करून ठेवल्‍यास वारंवार गोमूत्र आणण्‍याची आवश्‍यकता रहात नाही.

‘मी हिंदु राष्‍ट्राच्‍या विरोधात आहे’, असे म्‍हणणे म्‍हणजे मानवतावादी लोकराज्‍याला विरोध करण्‍यासारखे !

सध्‍याच्‍या राजकीय नेत्‍यांचे वरील प्रकारचे विधान म्‍हणजे ‘मी मानवतावादी आहे; पण मानवतावादी राज्‍याच्‍या विरोधात आहे’, असे हास्‍यास्‍पद विधान आहे’, असे म्‍हटले, तर त्‍यात चूक ते काय ?