मुंबईत दीड वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणार्या नराधमाला अटक !
समाजातील वाढती वासनांधता ! सरकारने वासनांधांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, तरच असे कुकृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !
समाजातील वाढती वासनांधता ! सरकारने वासनांधांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, तरच असे कुकृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !
सरकारने भारतभर गोहत्याबंदी कायदा बनवून गोहत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !
शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी या दिवशी एका संयुक्त पत्रकार एकत्रित परिषद घेऊन ही घोषणा केली.
मुसलमानासोबत विवाह करणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य संपवणे, हे हिंदु युवती जाणतील, तो सुदिन !
महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.
जे खोटे आहे त्यावर बंदी घातलीच पाहिजे आणि जे सत्य आहे, ते जगासमोर मांडलेच पाहिजे ! याच्या उलट जर ओवैसी मागणी करत असतील, तर ते कसे मान्य करता येणार ?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता-पित्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. याच क्षेत्री ३५८ वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला केली होती.
शाळेची सहल घेऊन जाणार्या एस्.टी. बस आणि कंटेनर यांचा अपघात झाला असून ३ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक किरकोळ, तर एक शिक्षक गंभीर घायाळ झाले आहेत.
स्वत:ला धमकी मिळाल्याची तक्रार करतांना अबू आझमी यांची सरकारवर टीका !आतापर्यंत अशी बेताल विधाने करणार्यांकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?
सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदु सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते.