कराड, २२ जानेवारी (वार्ता.) – येथील पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शाळेची सहल घेऊन जाणार्या एस्.टी. बस आणि कंटेनर यांचा अपघात झाला असून ३ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक किरकोळ, तर एक शिक्षक गंभीर घायाळ झाले आहेत. जखमींना कराड आणि सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. वाघोली येथील भारत विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाची सहल कोकण दर्शन करण्यासाठी गेली होती. बसमध्ये ४० विद्यार्थ्यांसह काही शिक्षक होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शाळेची सहल घेऊन जाणार्या बसचा पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात !
शाळेची सहल घेऊन जाणार्या बसचा पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात !
नूतन लेख
ठाकुर्ली (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवर २ तोतया पोलिसांकडून सामूहिक बलात्कार !
दारूसाठी मंदिरातून ३५ सहस्र रुपये चोरणार्या युवकाला अटक !
व्यंगचित्रकार श्री. गुरु खिलारे यांच्या ‘मनातील गप्पा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनास प्रारंभ
कु. वैष्णवी उमेश कुलकर्णी एम्.ए. (इंग्रजी) परीक्षेत शिवाजी विद्यापिठात प्रथम !
रायपूर (जिल्हा नागपूर) येथे नियमित कर भरणार्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण !
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वायूदलाच्या ३ विमानांचा अपघात !