हिंदुत्वनिष्ठ आणि शिवभक्त यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विशाळगड अतिक्रमणाच्या संदर्भातील प्रशासकीय बैठक रहित !
बैठक म्हणजे एकप्रकारे अतिक्रमणकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता. ही गोष्ट शिवभक्तांच्या लक्षात येताच या सर्वांनी मिळून प्रशासनास खडसावले. अखेर हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासानास बैठक रहित करण्याची नामुष्की ओढावली.
धर्मग्रंथद्वेष आणि वास्तव !
वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्यप्राय असेल. हिंदु संस्कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्लील कसे ठरू शकतात ?
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या ३ साथीदारांना १० वर्षांचा कारावास !
गुटखा किंग जे.एम्. जोशी यांच्या साहाय्याने दाऊदने पाकिस्तानातील कराची येथे गुटखा आस्थापन स्थापन केले. गोवा गुटख्याचे मालक जे.एम्. जोशी आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचे साथीदार यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हाशिम आमला याच्यावर भारतात बंदी घाला !
दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेटपटू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर याने केला. हाशिम आमला आय.पी.एल्.मध्ये ‘पंजाब किंग्ज’ या संघाकडून खेळत असतो.
आज ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
स्थळ : लाल मैदान, जिजाऊ उद्यानाजवळ, महात्मा गांधी रोड, नौपाडा, ठाणे (प.)
वेळ : सायंकाळी ६ वाजता
वाशी (नवी मुंबई) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची दुरवस्था !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणार्या चौकाची दुरवस्था होणे, ही इतिहासाची विटंबनाच होय !
असामान्य कर्तृत्वाचे स्वामी विवेकानंद !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा
वार : बुधवार, दिनांक : १५ फेब्रुवारी २०२३
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
द्विदल पिके कोणती ?
द्विदल पिकांमुळे भूमीमध्ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा होतो. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार आपण एकदल पिकांसोबत पुढील द्विदल पिकांची लागवड करू शकतो.