सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६४
‘सुभाष पाळेकर कृषी’ या तंत्राने लागवड करतांना एकदल आणि द्विदल पिकांची एकत्रितपणे लागवड केली जाते; कारण द्विदल पिकांमुळे भूमीमध्ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा होतो. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार आपण एकदल पिकांसोबत पुढील द्विदल पिकांची लागवड करू शकतो.
झाडे : बहुवार्षिक तूर, तसेच शेवगा
झुडुपवर्गीय आणि वेलवर्गीय भाज्या
चवळी, गवार, भुईमूग, सर्व प्रकारचे वाटाणे, वाल, मूग, मटकी, तसेच चणे
पालेभाजी : मेथी’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.०१.२०२२)