लाच घेणार्‍यांची पाठराखण का ?

देशातील भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपली मानसिकता पालटून ‘लाच घेणारा व्‍यक्‍ती आणि त्‍याचे कुटुंबीय यांनाच त्रास होईल’, असा विचार केल्‍यास प्रत्‍येक व्‍यक्‍ती कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने लाच घेण्‍यापासून लांब राहील, हे नक्‍की !

‘वचने’ आणि त्‍यांच्‍या संदर्भातील नियम

आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत.

व्‍यायामासंबंधी शंकानिरसन

पोटाच्‍या स्नायूंचे ५ व्‍यायाम दिले आहेत. बाकी कोणतेही व्‍यायाम करण्‍यास वेळ मिळाला नाही, तरी हे ५ व्‍यायाम नियमित करावेत. नियमित हे व्‍यायाम केल्‍याने पुढे आलेले पोट छातीला समांतर होण्‍यास साहाय्‍य होईल.

पाकिस्‍तान तुटण्‍याच्‍या उंबरठ्यावर ?

‘पाकिस्‍तानमध्‍ये गृहयुद्ध चालू होणार का ? आणि पाकिस्‍तानच्‍या बाहेरून ‘अफगाणिस्‍तान तालिबान’ आणि पाकिस्‍तान सीमेच्‍या आत ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्‍तान’ हे एकत्र येऊन पाकिस्‍तानला पोखरून काढतील का ? अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न समोर येत आहेत.

मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांत ते रथसप्‍तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्‍यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

सोलापूरचे वैभव असलेल्‍या सुप्रसिद्ध शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेचे स्‍वरूप आणि महत्त्व !

‘काय कवे कैलास’, म्‍हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्‍त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष म्‍हणजे श्री सिद्धेश्‍वर महाराज !

श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्‍या यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ !

बाळीवेस येथील हिरेहब्‍बू वाड्यातून पूजाविधी पूर्ण करून ७ मानाचे नंदीध्‍वज ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्‍यासाठी मार्गस्‍थ झाले होते. या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्‍यासह अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

साधनेची तळमळ असणारी पुणे येथील युवा साधिका कु. विदिशा भालचंद्र जोशी (वय १८ वर्षे) !

कु. विदिशा भालचंद्र जोशी हिचा उद्या पौष कृष्‍ण अष्‍टमी (१५.१.२०२३) या दिवशी १८ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने तिच्‍या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वषेर्र्) या दैवी बालिकेची नृत्‍य करतांना साधकांना जाणवलेली वैशिष्‍ट्ये

दसर्‍यानिमित्त सर्व साधकांना एक ध्‍वनीचित्र-चकती पहाण्‍याची संधी मिळाली. ही ध्‍वनीचित्र-चकती कु. अपाला औंधकर हिने ‘अयी गिरी नंदिनी …।’ या भक्‍तीगीतावर आधारित केलेल्‍या ‘भरतनाट्यम्’ या शास्‍त्रीय नृत्‍य प्रकाराची होती.

देवद आश्रमातील सौ. विमल गरुड यांनी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर त्‍यांना स्‍वतःत जाणवलेले पालट

पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्‍वतःला त्रास करून घेत होते आणि आता मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून देवाकडे क्षमायाचना करते.