धर्मांध मुख्याध्यापकाकडून हिंदु महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
वासनांध धर्मांध ! अशांना कारागृहात टाकून त्यांच्या शाळांवरही बंदी घातली पाहिजे !
वासनांध धर्मांध ! अशांना कारागृहात टाकून त्यांच्या शाळांवरही बंदी घातली पाहिजे !
‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !
यावरून इराणच्या नागरिकांचा हिजाबला किती विरोध आहे, हेच लक्षात येते ! भारतातील हिजाबप्रेमी याविषयी काही बोलतील का ?
‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही.
विरोध झाल्यानंतर क्षमा मागणार्या नदाव यांच्यावर कारवाईच होणे आवश्यक आहे ! जर कुणी अशा प्रकारे विधाने करून नंतर क्षमा मागून सुटत असेल, तर तशी प्रथाच चालू होईल. त्यामुळे अशांना शिक्षा झाली पाहिजे !
‘यू ट्यूब’ने जुलै ते सप्टेंबर या काळात भारतातील १७ लाख व्हिडिओ हटवण्यात आलेे आहेत. यू ट्यूबवरून जगभरातील एकूण ५६ लाख व्हिडिओ हटवण्यात आले आहेत.
झारखंड उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मुसलमान मुलीला वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही पुरुषाशी लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले