५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. गार्गी पद्माकर पवार (वय ६ वर्षे) !

गार्गीचा जन्म झाल्यापासून आमच्या घरात नेहमीच दैवी कण आढळतात. गार्गी रुग्णाईत असतांना किंवा तिला त्रास होत असतांना तिचे शरीर आणि कपडे यांवर, तसेच ती झोपते, तिथे पुष्कळ दैवी कण आढळतात.

वृद्धापकाळी देवद, पनवेल येथील आश्रमात रहायला येऊन जीवनाचे सार्थक करणार्‍या आणि आश्रमाप्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्रींचे निधन झाले. उद्या १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

दिब्रुगड (आसाम) येथे विद्यार्थ्यांकडून ५ मासांच्या गर्भवती शिक्षिकेशी गैरवर्तणूक : २२ विद्यार्थी निलंबित  

जे विद्यार्थी एका शिक्षिकेशी असे वागत असतील त्यांची शाळेतून हकालपट्टी करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे, तरच त्यांना अद्दल घडेल !

इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू हसन अल् हाशिमी ठार

फेब्रुवारीत सीरियात अमेरिकेच्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा आधीचा प्रमुख अबू इब्राहिम ठार झाला होता आणि त्याच्या जागी अबू हसन प्रमुख बनला होता.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘अय्यप्पा माळ’ परिधान करणार्‍या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला !

अय्यप्पा स्वामींच्या नावाने चालणार्‍या शाळेत मुलांना अय्यप्पा माळ परिधान करण्यास मज्जाव केला जात असेल, तर ते संतापजनक होय !

मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी मुसलमान युवकांकडून परदेशी युवतीशी अश्‍लाघ्य वर्तन !

परदेशी युवतीशी असे वर्तन करून जगात भारताला अपर्कीत करणारे वासनांध ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

महाराष्ट्रात योग्य वेळी समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यघटनेने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळीच राज्ये समान नागरी कायदा लागू करतील,

नागपूर कारागृहातील पोलिसांकडून बंदीवानांना गांजा आणि भ्रमणभाष यांचा पुरवठा !

राठोड अन्य पोलीस कर्मचार्‍यांच्या माध्यमातून गांजा थेट बंदीवानांपर्यंत पोचवत. याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.

कोडगु (कर्नाटक) येथील हरिहर गाव येथील सुब्रह्मण्यम् मंदिर परिसरात मुसलमानांची दुकाने हटवली !

‘अशा दुकानांतून  हिंदूंनी प्रसादाचे, देवाला अर्पण करण्याचे साहित्य घेतांना त्यात धर्मांधांकडून ‘थुंकी जिहाद’नुसार थुंकण्यात आले असेल’, असा संशय कुणाला आल्यास त्यात चुकीचे काय ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथे २ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदु तरुणांशी विवाह !

२ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणांशी विवाह केला. त्यांनी ‘हिंदु धर्मावर श्रद्धा असल्याने स्वच्छेने धर्मांतर केले’, असे म्हटले आहे.