हिंदूंचे शौर्य आणि संघटन यांचे प्रतीक असलेल्या धुळे येथील भव्य हिंदू जनआक्रोश मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांचे आवाहन !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांचे आवाहन !
भारतात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू यांमुळे देशावर १ लाख ७७ सहस्र कोटी रुपयांचा मोठा आर्थिक बोजा पडतो. हे प्रमाण देशाचा जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळपास १ टक्का आहे.
रिक्शाचालकाकडून शालेय विद्यार्थिनींशी झालेल्या गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर ‘शारदा मंदिर कन्या प्रशाले’च्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे यांनी वाहन समितीची १४ डिसेंबर या दिवशी तातडीची बैठक घेतली.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडत असल्याने पुणे महापालिकेला शेकडो कोटी रुपयांचा दंड !
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणार्या तिघांवर ३७० कलमासह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता.
काही मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ १६ डिसेंबर या दिवशी येथे बंद पुकारला होता.
तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यातील ३८ सहस्र मंदिरांचे नियंत्रण स्वतःकडे घेतल्यावरून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला ‘मंदिरे कह्यात का घेतली ?’ अशी नोटीस पाठवून त्याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.
अनेक वर्षांपासून ‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे’
ही घटना का घडली ? आणि चीन असा आगाऊपणा का करतो ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख क्रमशः देत आहोत.
पाकिस्तान आणि चीनची युती तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’