घरच्यांचा विरोध पत्करून पतीला पूर्णवेळ साधनेसाठी पाठिंबा देणार्या आणि गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असून सतत कृतज्ञताभावात असणार्या ढोकेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !
साधनेची तळमळ आणि भगवंतावर दृढ श्रद्धा असलेले साधक-दांपत्य !
साधनेची तळमळ आणि भगवंतावर दृढ श्रद्धा असलेले साधक-दांपत्य !
मी : हो. कृतज्ञता ! तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घातल्यात आणि मला क्षमा करून दिशादर्शन केले. कृष्ण : गुरुदेव क्षमाशीलच असतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु-संत यांचे विचार वाचून भावजागृती होते !
हिंदूंवर जगाच्या कानाकोपर्यात कुठेही अत्याचार झाला, तर त्याचे वृत्त सनातनमध्ये येणारच आणि त्याला वाचा फोडण्याचे काम सनातन प्रभातच करू शकते, अशीही आता हिंदूंची धारणा बनत आहे.
धर्मप्रेमी सौ. योगिता पाटील यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे . . .
‘जनहितासाठी काम करणारे अनेक आहेत; पण जनहिताच्या समवेत राष्ट्रहित, सूक्ष्मातील अभ्यास, सनातन (हिंदु धर्माची) शक्ती आणि सद्गुरु परंपरा यांतून प्रगल्भ ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याचे कार्य या आश्रमातून होत आहे.’