पाकमध्ये १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण

(प्रतिकात्मक चित्र)

हैदराबाद (पाकिस्तान) – येथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले, अशी माहिती ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक आणि संयोजक नारायण भील यांनी ट्वीट करून दिली.

संपादकीय भूमिका

पाकमधील असुरक्षित हिंदू !