‘रॅपिडो’ दुचाकी सेवा देणार्या दुचाकीचालक आणि त्याचे साथीदार यांचे कुकृत्य !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे ‘रॅपिडो’ या भाड्याच्या दुचाकी सेवा देणार्या आस्थापनाचा दुचाकीचालक शाहबुद्दीन आणि त्याचा साथीदार अराफात शरीफ यांनी प्रवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. ही तरुणी केरळ येथील आहे. पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली आहे.
२२ वर्षीय असणारी पीडित तरुणी बेंगळुरू येथे नोकरी करते. २५ नोव्हेंबरला मित्राच्या घरी जाण्यासाठी तिने रॅपिडो दुचाकी आरक्षित केली होती. त्या वेळी तिची शारीरिक स्थिती चांगली नव्हती. याचा चालक शाहबुद्दीन याने अपलाभ घेत तिला तिच्या मित्राकडे नेण्याऐवजी स्वतःच्या घरी नेले आणि तेथे साथीदारासह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या वेळी तेथे एक महिलाही उपस्थित होती. पोलिसांनी तिलाही अटक केली आहे. रॅपिडो आस्थापनाने या घटनेविषयी खेद व्यक्त करत पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
संपादकीय भूमिका
|
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी