भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे

मागील लेखात आपण ‘काही विशिष्ट शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य पद्धतीने कसे लिहावेत आणि ते तसे का लिहावेत ?’, याविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्द पाहू.

मानवाला वासनामुक्त बनण्यासाठी धर्माची आंतरिक प्रेरणाच महत्त्वाची !

‘धर्म आणि संस्कृती यांची प्रेरणाच मानवाला (पुरुष अन् स्त्री यांना) वासनामुक्त बनवू शकते. धर्म आणि संस्कृती नसांनसांतून वहाणारे तत्त्वज्ञानच मानवातील ‘पुरुषार्थ’ जागवू शकतो ! त्याची उदाहरणे पुढील लेखात दिली आहेत.

सावधान ! किशोरवयीन मुलांनी नेमका कुणाचा आदर्श घ्यायचा ?

एकीकडे ऐन तारुण्यात ‘इन्कलाब’ लिहिणारे भगतसिंग, तर दुसरीकडे १८ वर्षांची सुंदर पत्नी आणि ६ मासांचे गोंडस बाळ यांना सोडून देश-धर्म यांसाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर ! आख्खी पिढीच अजब; पण आता काय ?

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील सौ. किशोरी कुलकर्णी यांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवल्यावर नातेवाइकांमधील दुरावा दूर झाल्याचे लक्षात येऊन त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘ते कुटुंब म्हणजे साधकच आहेत’, असा भाव ठेवला.

पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) या दैवी बालिकेची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

एका सत्संगात दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक बोलत असतांना एका साधिकेला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे देत आहोत.

‘आई’ बनून सुनेची प्रेमाने काळजी घेणार्‍या आणि दोन्ही मुले अन् सुना यांना पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्‍या सौ. विजया साळोखे !

गत ८ वर्षांत मला जाणवलेली सौ. विजया पांडुरंग साळोखे (माझ्या सासूबाई) यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.