विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.

भाजी विक्रेता शहरयार मिर्झा याने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न !

अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

पाकमध्ये २ हिंदु अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि धर्मांतर करून मुसलमानांशी लावून दिले लग्न !

पाकमधील हिंदू नरकयातना भोगत असतांना त्याविषयी भारत सरकार, हिंदूंच्या संघटना, तसेच जगभरातील हिंदू काहीच करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात धर्मांधाने हिंदु मुलीचे धर्मांतर करून बलपूर्वक केला विवाह

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनामध्ये आता तरुणी पाडत आहेत मौलानांच्या डोक्यावरील टोपी !

या संदर्भातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. काही ठिकाणी पडलेली पगडी, टोपी नंतर कचर्‍याच्या डब्यात फेकली जात आहे.

सुधीर सूरी यांची हत्या करणार्‍याला खलिस्तानी आतंकवादी संघटना १० लाख रुपये देणार

या संघटनेचा अध्यक्ष असणारा आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित करून ही घोषणा केली.

पुणे ग्रामीण भागातील फेर्‍या बंद करण्याचा ‘पी.एम्.पी.’चा निर्णय !

पी.एम्.आर्.डी.ए. क्षेत्रात २ वर्षांपूर्वी चालू केलेल्या; पण आता तोट्यात असणार्‍या ४० मार्गांवरील फेर्‍या पी.एम्.पी. प्रशासन बंद करणार आहे. या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असल्याने नवे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ते ४० मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील एम्.आर्.आय. यंत्र १ सप्ताहापासून बंद !

आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन समस्येवर तत्परतेने उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

शहरातील वाहतूक कोंडी अल्प करायची असेल, तर सर्व बी.आर्.टी. मार्ग बंद करा ! – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरात येणार्‍या जड वाहनांना बंदी घालावी. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती; मात्र ही मागणी जिव्हारी लागलेल्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिकेलाच सल्ला दिला आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात तुळशी विवाह पार पडला !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भावपूर्ण वातावरणात तुळशी विवाह पार पडला.