श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात तुळशी विवाह पार पडला !

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात तुळशी विवाह साजरा होत असतांना

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भावपूर्ण वातावरणात तुळशी विवाह पार पडला. या प्रसंगी देवस्थानचे विविध पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.