संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्याच्या कार्यक्रमाला राज्यशासनाकडून मुदतवाढ !

मानवाच्या गरजा भौतिक विकासामध्ये येतात, तर शाश्वत विकास केवळ अध्यात्मामुळेच साधला जातो. यासाठी साधना करणे आवश्यक आहे !

पेढी (जिल्हा यवतमाळ) येथे गोवंशियांच्या तस्करीचे प्रमाण वाढले !

तालुक्यातील पेढी हे गाव गोवंशियांच्या तस्करीचे केंद्र झाले आहे. येथून गायी आणि बैल यांना निर्दयीपणे कोंबून भाग्यनगर येथे कत्तलीसाठी त्यांची तस्करी केली जाते.

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करून घेऊ ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

पराक्रमी राजे, स्वातंत्र्यसैनिक यांचा इतिहास अंतर्भूत केल्यानेच भावी पिढीला आपला पराक्रमी, शूर राजांचा इतिहास समजेल आणि भावी पिढी राष्ट्राभिमानी होईल !

इस्रायली साम्यवादी !

अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्‍या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !

केंद्राने कायदे करावेत !

धर्मांतरविरोधी कायदा हा लव्ह जिहादच्या आघातांसाठी पुरेसा नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता आहे. जर धर्मांतरविरोधी कायदा झाला, तर केंद्राला तोही करणे सोपे जाईल. त्यामुळे हिंदुहिताचे निर्णय घेऊन केंद्र सरकारने हिंदूंना आश्वस्त करावे !  

चंद्रपूर येथे मुलींची छेड काढल्याच्या आरोपाखाली सरपंचाला मारहाण !

पुलगमकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. ‘माझ्यावर राजकीय वैमनस्यातून आक्रमण करण्यात आले आहे. माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे’, असे नीलेश यांनी म्हटले आहे.

कल्याण येथे ३ चोरट्यांना अटक !

कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांकडील बॅगेतील किंमती ऐवज चोरणारे राजू गायकवाड, मेघा शेख, राजेश यांना कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे सैनिक यांनी २८ नोव्हेंबरला अटक केली आहे.

धर्मांधांवर हिंसाचारी संस्कार कोण करतात, हे जाणा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मुसलमान शिक्षिकेला अतश, अमन आणि कैफ या तिघा मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह यू’ म्हटल्याविषयी पोलिसांत तक्रार केल्याने त्यांतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेला ठार मारण्याची धमकी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता !

अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना संघटित करून त्यांच्यामधील नष्ट झालेला आत्मविश्वास जागृत केला. हिंदु समाजात शौर्य जागृती करून आतंकवाद्यांच्या अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी समाजामध्ये विश्वास निर्माण केला.

लागवडीला साहाय्यक ठरणारे ओल्या कचर्‍याचे व्यवस्थापन

जीवामृताचा नियमित उपयोग केला, तर या कचर्‍याचे वेगाने विघटन होते अन् कोणतीही दुर्गंधी किंवा माश्या, चिलटे यांच्या उपद्रवाची समस्या निर्माण होत नाही. हा कचरा लागवडीत पसरतांना शक्यतो पालापाचोळ्याच्या आच्छादनावर पसरावा.