जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीतही मुलाला पूर्णवेळ साधना करण्याची प्रेरणा देणारे नांदगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. सुरेश लाड !

ते मला माझ्या ध्येयाची सातत्याने आठवण करून देतात. त्यामुळे मनामध्ये निर्माण झालेली ‘हिंदु राष्ट्रा’ची धगधगती ज्वाळा अजूनच प्रज्वलित होत रहाते.

प्रत्येक साधकाच्या मनातील जाणणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ नामजप करून परात्पर गुरु डॉक्टरांशी मनातून बोलणे चालू केले. मी त्यांच्याशी मनातून बोलणे चालू केल्यावर माझ्या शंकांचे निरसन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्हायचे.