लागवडीला साहाय्यक ठरणारे ओल्या कचर्‍याचे व्यवस्थापन

जीवामृताचा नियमित उपयोग केला, तर या कचर्‍याचे वेगाने विघटन होते अन् कोणतीही दुर्गंधी किंवा माश्या, चिलटे यांच्या उपद्रवाची समस्या निर्माण होत नाही. हा कचरा लागवडीत पसरतांना शक्यतो पालापाचोळ्याच्या आच्छादनावर पसरावा.

काँग्रेसचे बालीश राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप करण्याचा काय अधिकार ?

काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी स्वतःच्या पूर्वजांच्या इतिहासाचा अभ्यास केला नाही. तो अभ्यास करून या बालीश राहुल यांनी क्रांतीसूर्य आणि भगूरपुत्र (नाशिक) स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यावर आरोप करायला हवे होते.

भ्रमणभाषच्या अतीवापराने आरोग्य बिघडू देऊ नका !

व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले असेल, तरच तो अनेक गोष्टी करू शकतो. मानसिक स्थितीच नीट नसेल, तर अन्य गोष्टी असून नसून सारख्याच आहेत. यातून मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माची कास धरणे अनिवार्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते !

उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे !

सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अंगावर ऊन घेतल्यास अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व बनते’. परंतु या काळात तीव्र उन्हामुळे पित्त वाढून अपाय होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उन्हापासूनचे अपाय टाळण्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.’

साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !

खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधनेची हानी होते.

पालकांनो, मुलांच्या प्रगतीचा निखळ आनंद अनुभवण्याकरता स्वत: ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करून मुलांवरही साधनेचे आणि धर्माचरणाचे संस्कार करणे महत्त्वाचे !

‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.

व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गया (बिहार) येथील कु. योगेश रंजित प्रसाद (वय ११ वर्षे) !

कु. योगेश प्रसाद याच्या विषयी कुटुंबीय अणि साधकाना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे आहेत.

संवेदनशील पत्रकाराच्या मर्यादा अर्थात् दुःख आणि साहित्यिकांची स्थिती !

‘संवेदनशील पत्रकाराचे म्हणून एक वेगळे आणि फार खोल आशय असलेले दुःख असते. दैनंदिन धबडग्यात अनेक घटना आणि माणसे यांचा न्याय करण्याची कामगिरी त्यांच्यावर येऊन पडते; पण तो न्याय देऊ शकतोच, असे नाही.

दळणवळण बंदीचा स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घेणारा ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा भाग्यनगर, तेलंगाणा येथील कु. हेरंब पराग आचार्य (वय १८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. हेरंब पराग आचार्य हा या पिढीतील आहे !

ईश्वरावर श्रद्धा आणि प्रेमभाव असलेले नाशिक येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दगाजी पाटील (वय ८३ वर्षे) !

अप्पांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य आणि शांतपणा जाणवतो. त्यांची प्रत्येक कृती सात्त्विक असते आणि त्यात कृतज्ञताभाव जाणवतो.’