मेरठ येथे मंदिरात तोडफोड करणारा आरोपी कह्यात

देवतांच्या मूर्तींचीही तोडफोड
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण होईल ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्‍वासन

माझ्याशी निकाह न केल्यास जिवंत गाडून टाकीन !

सलमान याची अल्पवयीन हिंदु मुलीला बंधक बनवून धमकी

बहुविवाह आणि निकाह हलाला यांवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी घटनापिठाची स्थापना होणार !

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने ही अनुमती दिली.

महाराष्ट्रातील विद्यापिठांतील भाषा विभागांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांचा अभाव !

असे असेल, तर विद्यार्थी भाषासंपन्न कसे होणार ? नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत नियमित प्राध्यापक भरतीसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे !

३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगडावर दिमाखात साजरा होणार ‘शिवप्रतापदिन’ !

येत्या ३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगड येथे मोठ्या दिमाखात ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, याचे दायित्व आमचे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन आणि चंद्रपूर, नागपूर येथे आंदोलन !

या आंदोलनात भाजप, विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती यांसह धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सहभाग घेतला.

‘कॅग’कडून मुंबई महापालिकेतील व्यवहारांची चौकशी !

‘कॅग’कडून (‘कम्प्ट्रोलर अँड ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’) महापालिकेतील १२ सहस्र कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे.