‘कॉन्व्हेंट’ शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालयांमध्ये होणार्‍या लैंगिक अत्याचार प्रकरणांची चौकशी करा ! – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी

राज्यातील सर्व कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांमध्ये अत्याचार करून मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त तर केले जात नाही ना ?

जामनेर, एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !

श्रद्धाच्या मारेकर्‍याला जलदगती न्यायालयात उपस्थित करून तात्काळ शिक्षा देण्यात यावी, तसेच लव्ह जिहाद आणि आंतरधर्मीय विवाहांवर बंदी घालण्यात यावी, या मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

ईश्‍वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शैक्षणिक निर्देशांकात सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम !

शैक्षणिक निर्देशांकात सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

‘पतित पावन संघटने’च्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध पुणे येथे निदर्शने !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे म्हणाले होते, तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती.

फुटबॉलचे धर्मकारण !

भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्‍या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्‍या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !

नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे ! – जितेंद्र पाटील, अपर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य

अपघात ही मानवनिर्मित आपत्ती असून यामुळे संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवित यांची हानी होते. अपघात होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे म्हणजे कुटुंब आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे.

विनाअनुमती पाण्याची टाकी पाडल्यामुळे सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांवर गुन्हा नोंद !

मनमानी कारभार करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी. यांनी असे अजून कुठे निर्णय घेतले आहेत, हेही अभ्यासायला हवे. अन्यत्र कुठे असे होत नाही ना ? हेही प्रशासनाने पहावे !

माहीम (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित हिंदूंची धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

या एकवक्ता सभेला पुष्कळ राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ३९ धर्मप्रेमींनी समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांच्याशी अनौपचारिक संवाद साधून धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

इस्लामी देशांविरोधात कारवाई व्हावी !

‘बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला आखाती देशांतून अर्थपुरवठा केला जात होता’, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने देहलीतील पटियाला हाऊस न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात दिली आहे.