आज २२ ऑक्टोबर या दिवशी ‘धन्वन्तरि जयंती’, ‘धनत्रयोदशी’ आणि ‘यमदीपदान’ आहे. त्या निमित्ताने…

धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.

खासगी गाड्यांच्या ‘एजंट’वर परिवहन खाते आणि पोलीस यांच्याकडून कोणतीच कारवाई नाही !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !

भारतानेच आता ब्रिटनला वसाहत करावी !

वर्ष २०१९ मध्ये जेव्हा ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची चर्चा होती, त्यावेळी ट्रेव्हर नोआह याने एका कार्यक्रमात म्हटले होते की, या घडीला ब्रिटनमधील परिस्थिती फार वाईट झाली आहे. मला वाटते त्याची वसाहत असलेल्या एखाद्या जुन्या देशाने त्यालाच वसाहत केले पाहिजे; कारण परिस्थिती खरच हाताबाहेर गेली आहे.

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

‘राष्ट्र आणि धर्म’ प्रसाराचे ‘सनातन प्रभात’चे कार्य कौतुकास्पद !  – पू. भिडेगुरुजी

ताजमहालचे अन्वेषण करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्‍या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणार्‍या भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दिब्रुगड (आसाम) येथे अज्ञातांकडून शिवमंदिरात तोडफोड करून जाळण्यात आल्या मूर्ती !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !

ओडिशा येथे ५०० ख्रिस्त्यांचा पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश !

याचे आयोजन ‘धर्म जागरण समन्वय विभाग ओडिशा’ने आर्य समाज, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने केले होते.

हिंदु तरुणीशी विवाह करून तिला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या महंमदच्या विरोधात गुन्हा नोंद !

बेगूसराय (बिहार) येथे लव्ह जिहाद !
फेसबुकवरून मैत्री करून ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात !

के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत आंदोलन