दीपावलीनिमित्त पुढील वर्षापासून न्यूयॉर्कच्या शाळांना सुट्टी मिळणार !
जून मासामध्ये प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मिळण्यात येणारी सुट्टी रहित करून दीपावलीची सुटी देण्यात येणार आहे.
जून मासामध्ये प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मिळण्यात येणारी सुट्टी रहित करून दीपावलीची सुटी देण्यात येणार आहे.
पोलिसांवर दगडफेक करण्याचे धाडस होत आहे, याचा अर्थ ‘त्यांचा धाक राहिलेला नाही’, असेच म्हणावे लागेल !
इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या हस्तकांचा देशात सुळसुळाट झाला होता, असे म्हटले जाते. आता पाकिस्तानच्या हस्तकांचा सुळसुळाट असतांना चीनचेही गुप्तचर भारतात कारवाया करत आहेत, हे पहाता ‘भारत या देशांसाठी धर्मशाळाच झाली आहे का ?’, असा प्रश्न पडतो !
उडत्या शवपेट्या झालेले भारतीय सैन्य दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स !
‘चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलीस, प्रशासनातील व्यक्ती आणि राजकारणी एकदा तरी क्षमा मागतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पावसाने शेतीची पुष्कळ हानी झाली असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्यांसाठी उद्भवलेली ही बिकट स्थिती पहाता भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.
मृताच्या घरात एक चिठ्ठी सापडली असून ‘माझ्या मृत्यूस कुणीही उत्तरदायी नसून कुणाचीही चौकशी करू नये’, असे लिहिलेले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.